cancer
sakal
- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कॅन्सर कशामुळे होतो, हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येतो. त्यातले कोणते कारण त्या व्यक्तीसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरू शकते हे सांगता येत नाही. त्यापैकी काही कारणे आणि त्याबाबत आपण काय करू शकतो ते बघूया.
आनुवंशिक कारणं (Genetic factors) : कुटुंबात कॅन्सरची नोंद असल्यास त्याचा धोका जास्त असतो. काही जीनमध्ये बदल झाल्यास (mutations) पेशी नियंत्रणाबाहेर वाढू शकतात.