

Understanding Dizziness and Vertigo
Sakal
डॉ. मालविका तांबे
डोकं गरगरणे, तोल जाणे, डोकं हलकं झालं आहे असे वाटणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समृद्ध मराठी भाषेत चक्कर येण्याचं वर्णन केलं जातं. आधुनिक भाषेत याला ''वर्टिगो'' व आयुर्वेदिक भाषेत याला ''शिरोभ्रम'' असं म्हटलं आहे.