
Celebrate Eco Friendly Firecracker Free Diwali
sakal
Celebrate Diwali Without Fire Crackers: दिवाळीत रोषणाई, रांगोळ्या, फराळाची रेलचेल, खरेदीच्या मौजमजेला विशेष महत्त्व आहे. मोठ्या प्रमाणात फटाकेही फोडले जातात. मात्र, त्यामुळे प्रचंड प्रमाणात घातक वायू बाहेर पडतात. त्यातून श्वसनाचे विकार वाढतात. यामुळे कमी ध्वनी आणि धूर निर्माण करणारे ग्रीन फटाके वाजवा आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करा, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.