

Sudden Weather Change Health Effects
sakal
दिवसा उन्ह आणि रात्री गारवा, अचानक पावसाच्या धाराही बरसत आहेत, अशा बदलत्या वातावरणामुळे सध्या व्हायरल फिव्हरचे (विषाणूजन्य ताप) रुग्ण वाढले आहेत. मोहल्ला क्लिनिक हाऊसफुल्ल झाले आहेत. मेडिकल, मेयोत ग्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टी परिसरातील रुग्ण उपचारासाठी पोहोचत आहेत.