जेवणानंतर लगेच छातीत जळजळ होते? ॲसिडिटी की अन्ननलिकेचा आजार? पाहा काय सांगतात डॉक्टर...

Chest Burning After Meals: जेवणानंतर छातीत होणाऱ्या जळजळीकडे साधी ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी सांगितली ६ मुख्य कारणे अन् गंभीर धोके....
Chest Burning After Meals Doctor Explains Causes & GERD Risks

Chest Burning After Meals: Doctor Explains Causes & GERD Risks

esakal 

Updated on: 

Heartburn After Eating: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे जेवण झाल्यानंतर छातीत जळजळ (Heartburn) होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक या त्रासाला सामान्य गॅस, ॲसिडिटी किंवा अपचन समजून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तात्पुरत्या गोळ्या खाऊन वेळ मारून नेतात. पण, हीच सवय पुढे जाऊन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com