

Heart Disease Awareness: हृदयविकारात छातीत दुखणे ही तक्रार बहुतेकांना असते; परंतु प्रत्येक वेळी छातीत दुखणाऱ्या व्यक्तीला हृदयविकार नसतो. हृदयविकार जडू शकेल असे प्रकृतीत घटक असणाऱ्या व्यक्तीच्या छातीत दुखू लागण्यास हे दुखणे नेमके कशामुळे आहे, हे समजणे फारच महत्त्वाचे असते.