

Chicken liver benefits risks mutton liver health effects vitamin A toxicity safe consumption limits heavy metals pregnancy warning
esakal
Chicken VS Meat Health Risk : रविवार आला की अनेकांच्या घरी चिकन किंवा मटणाची घमघम येऊ लागते. त्यातही लिव्हरची खास जागा असते. तळलेले असो वा रस्सेदार तांबडा पांढरा याला चाहते कमी नाहीत. लोकांना वाटते यात प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात म्हणून ताकद येते आणि स्नायू वाढतात. पण खरंच हे इतके निरोगी आहे का? जास्त खाल्ल्याने तुमच्या स्वतःच्या यकृताला धोका तर नाही ना? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.