.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाणी साचून डास होतात आणि या डासांमुले रोगराई पसरल्याच्या घटना समोर येतात. राज्यातील विवीध शहरांमध्ये सध्या चिकुनगुन्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा आजार नेमका काय आहे? आणि यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपायोजना केल्या पाहिजेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.