आरोग्याचे ‘बाळ’कडू : उष्णतेचे विकार आणि उष्माघातापासून बचाव

उन्हाच्या कडाक्यात लहान मुलांमध्ये वाढणारे हीट क्रॅम्प्स, हीट एक्झॉशन आणि उष्माघाताचे धोके; लक्षणे ओळखून तातडीची वैद्यकीय मदत व योग्य द्रवपानाने जीवघेण्या गुंतागुंतीपासून बचाव
उन्हाचा पारा वाढलाय! मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा.

उन्हाचा पारा वाढलाय! मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा.

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

उन्हाची दाहकता आता चांगलीच जाणवायला लागली आहे. उन्हाच्या हा तडाखा लहान मुलांना हैराण करणारा आहे. मुलांत उष्णतेच्या विकाराचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे त्यांना गंभीर प्रकारच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. उष्ण, ह्युमीड तापमानात मुले मर्यादेपेक्षा जास्त खेळत असतील वा आउटडोर फिजिकल ॲक्टिविटी करत असतील, तर त्यांना उष्णतेच्या विकाराचा धोका अधिक असतो. बाहेरचे तापमान अतिउष्ण असते, तेव्हा मुलांनी बाहेर जाणे अथवा खेळणे टाळावे. मुलाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आणि तो गोंधळलेल्या अवस्थेत असेल तर अशावेळी त्याला तातडीने दवाखान्यात न्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com