Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

Persistent Fever in Children When Should Parents Be Concerned? मुलांना वारंवार किंवा दीर्घकाळ ताप येत असल्यास दुर्लक्ष करू नये. संसर्गाव्यतिरिक्त इन्फ्लॅमेटरी कंडिशन्स, ल्युकेमिया किंवा लिम्फोमा यांसारख्या आजारांशी त्याचा संबंध असू शकतो.
Childhood Cancer Warning Signs Parents Should Know

Childhood Cancer Warning Signs Parents Should Know

esakal

Updated on: 

Childhood Cancer Awareness Month : सप्टेंबर महिना हा जगभरात ‘चाइल्डहूड कॅन्सर अवेअरनेस मंथ’ (बालपणीच्या कर्करोगाबाबत जागरूकता महिना) म्हणून पाळला जातो. बालपणी होणाऱ्या कर्करोगाबाबत समाजात योग्य माहिती पोहोचवणे आणि त्याची सुरुवातीची लक्षणे वेळेवर ओळखणे, यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुलांमध्ये ताप येणे ही अत्यंत सामान्य बाब असली तरी, वारंवार येणारा आणि बरा न होणारा ताप केवळ संसर्ग (Infection) नसून इतर गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com