Deadly Cough Syrup: २७ मुलांच्या मृत्यूसाठी 'डायइथिलिन ग्लायकोल' कारणीभूत! कप सिरपमध्ये आढळले अधिक प्रमाण; मृतांमध्ये १४ मुले, १३ मुलींचा समावेश

levels of diethylene glycol, reveals forensic lab report. | नागपुरमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे २७ मुलांचा मृत्यू; प्रयोगशाळेच्या अहवालात डायइथिलिन ग्लायकोलचे उच्च प्रमाण आढळले.
Diethylene Glycol in Cough Syrup Linked to 27 Child Fatalities

Diethylene Glycol in Cough Syrup Linked to 27 Child Fatalities

sakal

Updated on

कोल्ड्रिफ कफ सिरप प्राशन केल्याने अत्यवस्थ झालेल्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा आणि बैतूल जिल्ह्यातील ३६ बालकांना नागपुरात हलविण्यात आले होते. त्यातील २७ बालकांच्या मृत्यू झाला. व्हिसेरा तपासणीतून कफ सिरपमध्ये डायइथिलिन ग्लायकोलचे अंश आढळले असून यामुळेच मुलांना विषबाधा झाल्याचा अहवाल न्याय सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com