Doctor
Esakal
- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
खरंतर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर मी म्हणेन, तुम्ही निवडलेला डॉक्टर. औषधं, तपासण्या, हॉस्पिटल या सगळ्यापेक्षा उपचारप्रक्रियेचं खरं केंद्रस्थान डॉक्टरच असतो.
खरंतर ‘कॅन्सर’ हा शब्द ऐकताच आपण एवढे घाबरतो की काय करावं, कोणत्या डॉक्टरकडे जावं, उपचारप्रक्रिया कुठे घ्यावी हेच कळत नाही.