

Dermatologists Warn Against Skin Damage Due to Hot Showers in Winter
sakal
Why Hot Water Baths Damage Skin in Winter: हिवाळ्यात वातावरणातलं तापमान कमी झालेलं असतं. सगळीकडे गुलाबी थंडी आणि धुक पसरलेलं असतं. त्यामुळे या कमी तापमानापासून शरीराची ऊब टिकवून ठेवण्यासाठी अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करतात. पण डर्मेटोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार गरम पाण्याने आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी हानीकारक ठरू शकतं.