Low Energy: वारंवार थकवा येतोय? जाणून घ्या कोणत्या जीवनसत्त्वांची शरीरात आहे कमतरता

which vitamin deficiency causes fatigue: काही लोकांना थोडे काम केले तरी थकल्यासारखे वाटते. असावेळी अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो. यामुळे शरीरात कोणत्या व्हिटॅमिन्सची कमतरता असते हे जाणून घेऊया.
which vitamin deficiency causes fatigue
which vitamin deficiency causes fatigueSakal
Updated on

which vitamin deficiency causes fatigue: शरीराला काम करण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते आणि हे पोषक तत्व रोजच्या आहारातून मिळतात. जेव्हा शरीरात कोणत्याही पोषक तत्वाची कमतरता असते तेव्हा कोणतेही काम करताना अडचण येऊ शकतात.

पोषणाच्या कमतरतेमुळे आरोग्यात बदल होतात. शरीर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. चला जाणून घेऊया कोणत्या पोषक तत्वांमुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com