

Feeling constantly tired, mentally low, and struggling with dry hair and skin? Vitamin deficiencies and hypothyroidism may be contributing factors. Learn about lifestyle, diet and treatment approaches suggested by experts.
Sakal
प्रश्न : मला सतत खूप थकवा जाणवतो. मानसिक उत्साह अजिबात वाटत नाही. तपासण्या केल्या असतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन कमी असल्याचे व हायपोथायरॉइडचा त्रास सुरू झाल्याचे सांगितले आहे. माझे केसही खूप कोरडे झालेत व त्वचा पण खूप कोरडी झालेली आहे. कृपया याच्यावर उपाय सुचवावा.
- रश्मी शेळके, बेंगलोर