

Mobile scrolling brain fatigue
Sakal
endless mobile scrolling brain fatigue reasons: आजकाल प्रत्येकजण स्मार्ट फोन वापरताना दिसतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, बहुतेक काम फोनद्वारे केले जाते. ऑनलाइन शॉपिंग असो किंवा ऑनलाइन पेमेंट असो, फोनने ही सर्व कामे अगदी सोपी केली आहेत. फोनचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. फोनमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक यासारखे अनेक अॅप्स असतात. ज्यावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच तासंतास फोनवर वेळ घालवतात. सतत फोन स्क्रोलिंग करत राहिल्याने मेंदूला थकवा येतो. यामुळे इतर कामांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही.