Ayurvedic Diet For Diabetes: मधुमेहाला ठेवा आटोक्यात! आयुर्वेदाच्या 'या' 8 डाएट टिप्सने रक्तातील साखर राहील नियंत्रणात

ayurvedic diet plan for diabetes control: तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर आयुर्वेदाच्या काही गोष्टी फॉलो करु शकता. आहारात पुढील पदार्थांचा समावेश केल्यास नैसर्गरित्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेऊ शकता.
ayurvedic diet plan for diabetes control
ayurvedic diet plan for diabetes control Sakal
Updated on

ayurvedic diet plan for diabetes control: मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याच्यावर कायमचा उपचार नाही. काही गोष्टींची काळजी घेतल्यास आणि नियमांचे पालन केल्यास आजार नियंत्रणात राहू शकतो. शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवणे सर्वात महत्वाचे आहे आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवणे किंवा कमी करणे यामध्ये तुमचा आहार आणि जीवनशैली सर्वात मोठी भूमिका बजावते. अशावेळी तुम्ही असं काही पदार्थ खाऊ शकता, ज्यात नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता असते. आयुर्वेदात रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com