मन-निर्मळ : आधार, विरह आणि मी...

पालकांच्या वृद्धत्वात वाढणारी ‘आधार हरवण्याची’ भीती, विरहाचा आधीच अनुभव आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा मन-निर्मळ प्रवास
Coping with the fear of losing aging parents for single individuals

Coping with the fear of losing aging parents for single individuals

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

डॉक्टर, मला एक विचित्र भीती वाटते.’’ समुपदेशनासाठी आलेली चाळिशीतली स्त्री सांगत होती. अविवाहित, चांगल्या पदावर नोकरी, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, स्वतःचे घर, मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा. तरीही ती अस्वस्थ होती.

‘‘बाबा गेल्याला वर्ष झालं. आता आई आहे. पण तिचं वय वाढतंय. हल्ली तिने फोन उशिरा उचलला तरी माझा जीव घाबरतो. सतत एकच विचार येतो- आई गेली तर माझं काय?’’

काही क्षण शांतता होती. मग ती म्हणाली, ‘‘खरं सांगायचं तर मला आईची काळजी वाटते की माझी, हेच समजत नाही.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com