Koldrif Cough Syrup: औषध प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला; खोकल्याच्या औषधाने मध्य प्रदेशातील बालक मृत्यूप्रकरण

Koldrif Cough Syrup Incident in Madhya Pradesh: कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू; श्रीसन फार्मा कंपनीच्या नियमभंगामुळे गंभीर निष्काळजीपणा उघड. सीडीएससीओच्या अहवालानुसार नियामक निकषांचे पालन न झाल्याने बालकांचा जीव गमावला.
Koldrif Cough Syrup

Koldrif Cough Syrup

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘कोल्ड्रिफ’ या खोकल्यावरील औषधामुळे (कफ सिरप) मध्य प्रदेशात झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणामागे निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या प्रकरणी ‘श्रीसन फार्मा’ या औषध कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात केलेल्या तपासात तमिळनाडूच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (टीएनएफडीए) मूलभूत नियामक निकषांच्या अंमलबजावणीत झालेल्या गंभीर त्रुटी उघड झाल्या असल्याचे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com