
Children Don't Need Cough Syrups; Says Top Indian Doctor
sakal
Children Health Alert: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी 'कोल्ड्रिफ' या कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे आढळले होते. त्यानंतर तेथील आणि नंतर महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तातडीने राज्यातील नागरिकांना आणि मेडिकल्सना या कोल्ड्रिफ सिरप औषधाचा वापर थांबवण्याचे आवाहन केले आहे.