सद्गुरू : या परंपरेत, आध्यात्मिक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही गोष्ट कधीही लिहिली गेली नाही, ती नेहमी एका समर्पित व्यक्तीकडून दुसऱ्याकडे प्रसारित केली जात असे. आपण गुरू-शिष्य परंपरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञान प्रसारित करण्याच्या पद्धतीचा विकास केला.