eye care tips

eye care tips

esakal

Daily Eye Makeup: रोज डोळ्यांचा मेकअप करत असाल तर सावधान! ही एक छोटीशी चूक पडू शकते महाग; अशी घ्या काळजी

Eye Makeup Safety Tips: डोळे सुंदर दिसावेत म्हणून रोज आयलाइनर आणि मस्कारा वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण तज्ज्ञ आणि संशोधनानुसार आय मेकअपचा चुकीचा किंवा जास्त प्रमाणात वापर केल्याने आरोग्यसाठी घटक ठरू शकतो. यासाठी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊयात
Published on

Risks of Daily Eye Makeup on Eye Health: डोळे सुंदर दिसावेत म्हणून अनेक महिला रोज आयलाइनर, मस्कारा आणि आयशॅडोचा वापर करतात. मात्र हा रोजच्या सवयीनुसार होणार आय मेकअप डोळ्यांच्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डोळे हे आपल्या बॉडीचा सर्वात नाजूक अवयव असल्यामुळे थोडीशीही निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com