
Best daily routine for a child with autism: जगभरात लोकांमध्ये ऑटिझमबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र हा दिवस साजर करण्यामागील मुक्य उद्देश लोकांना या आजाराबद्दल जागरूक करणे हा आहे. ऑटिझम असलेले मुल इतरांवर अवलंबून असतात. जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त जाणून घेऊया मुलांची जीवनशैली कशी असावी किंवा पालकांनी कोणती काळजी घ्यावी.