पुरुषाच्या पोटात आढळले गर्भाशय! लग्नानंतर मूल होत नव्हते; डॉक्टरांकडे गेला अन् MRI अहवालाने बसला धक्का..

Rare Medical Discovery: लग्नानंतर मूल होत नसल्याने दिल्लीतील २६ वर्षीय तरुणाने केली वैद्यकीय तपासणी; पोटात गर्भाशय अन् फॅलोपियन ट्यूब असल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले....जाणून घ्या कसे आहे हे शक्य?
Uterus Found Inside 26-Year-Old Man What Is PMDS Syndrome

Uterus Found Inside 26-Year-Old Man: What Is PMDS Syndrome?

esakal 

Updated on: 

Persistent Mullerian Duct Syndrome: लग्नाच्या दोन वर्षानंतरही मूल होत नसल्याने दिल्लीतील एका २६ वर्षीय तरुणाने डॉक्टरांशी संपर्क साधला. प्राथमिक तपासणीत त्याच्यामध्ये शुक्राणूंची संख्या शून्य (Azoospermia) असल्याचे समोर आले. पण, जेव्हा पुढील उपचारांसाठी एमआरआय (MRI) आणि जेनेटिक टेस्ट करण्यात आली, तेव्हा समोर आलेला वैद्यकीय अहवाल पाहून डॉक्टरांचेही डोळे पांढरे झाले.

त्याच्या शरीराच्या आत पूर्णपणे विकसित झालेले गर्भाशय (Uterus) आणि फॅलोपियन ट्यूब (Fallopian Tubes) अस्तित्त्वात होत्या. धक्कादायक म्हणजे, बाहेरून हा तरुण पूर्णपणे सामान्य पुरुषासारखा दिसत होता, त्याची शारीरिक वैशिष्ट्ये, दाढी-मिशी आणि हार्मोन्स सामान्य पुरुषांसारखेच होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com