Zomato CEO दीपिंदर गोयलच्या कपाळावरचं ‘ते’ डिव्हाईस नेमकं आहे तरी काय? पॉडकास्टनंतर सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Deepinder Goyal’s Temple Device: राज शमानीच्या पॉडकास्टनंतर दीपिंदर गोयलच्या कपाळावरच्या डिव्हाईसबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
Deepinder Goyal’s Temple Device

What is the Name of the Device on Zoamto CEO Deepinder Goyal's Forehead

sakal

Updated on

Deepinder Goyal’s Temple Device Going Viral on Social Media: व्यवसाय, राहणीमान, बायको अशा अनेक गोष्टींसाठी झोमॅटोचा संस्थापक दीपिंदर गोयल चर्चेत राहिला आहे. आणि आता सुद्धा तो आणखी एका भन्नाट गोष्टीसाठी चर्चेचा विषय बनला आहे. नुकत्याच झालेल्या राज शमानीच्या Figuring Out या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये दीपिंदर गोयलने हजेरी लावली होती.

या दरम्यान त्याच्या बोलण्याइतकीच चर्चा त्यांच्या कपाळाजवळ लावलेल्या एका छोट्या उपकरणाचीही (Device) झाली. व्हिडीओ बघितल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांच्या नजरा त्या गॅझेटकडे वळल्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. अनेक जणांनी बरेच तर्क वितर्क लावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com