ध्येय आहे का?

आयुष्यात सेटल झाल्यानंतरही जाणवणारी पोकळी भरून काढण्यासाठी 'उपभोग' सोडून 'उपयोगात' येणे किती महत्त्वाचे आहे, याचे विश्लेषण देवयानी एम. यांनी केले आहे.
Steps to Find Your True North

Steps to Find Your True North

Sakal

Updated on

देवयानी एम.(लाइफस्टाइल कोच)

जीवनमान-जीवनभान

वयाच्या साधारण ३५ ते ४० वर्षांपर्यंत आपण खूप व्यस्त असतो. शिक्षण, मित्रमंडळी, नंतर नोकरी मिळवणे किंवा व्यवसाय उभा करणे, लग्न, मुलं, स्वतःचं घर घेणं, जरा प्रवास करून स्वतःच्या पैशांनी थोडं का होईना जग बघणं, ईएमआय सुरळीत चालू राहणं.. इत्यादी. ज्याला आपण सेटल होणं म्हणतो ते करत असताना अडचणी जरी आल्या, तरी ते आव्हान स्वीकारण्याची ताकदही असते आणि गरजसुद्धा. पर्यायच नसतो! आयुष्याला खूपच वेग असतो, त्यामुळे वेगळा विचार करायला वेळच नसतो- किंबहुना विचार येतच नाही. मेंदू ऑक्युपाइड असतो- कारण आपण आयुष्य उभं करण्याचा डोंगर चढत असतो. ते उभं करताना पैसा, नाती आणि आयुष्याचा बेसिक आत्मविश्वास तयार होत असतो, की आपण आई-वडिलांशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com