डायबिटीज पेशंट्ससाठी Good News! आता आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावं लागणार इन्सुलिन इंजेक्शन; भारतात आलं नवं इन्सुलिन

Once-a-Week Insulin Now Available in India: डायबिटीज रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी! भारतात आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावं लागणारं नवं इन्सुलिन लॉन्च झालं आहे.
India Introduces Weekly Insulin: Diabetes Patients May No Longer Need Daily Injections

India Introduces Weekly Insulin: Diabetes Patients May No Longer Need Daily Injections

sakal

Updated on

Weekly Insulin Injection Launched in India: डायबेटिक पेशंट्सना आता दिलासा मिळाला असून दररोज 'इन्सुलिन'चे इंजेक्शन घेण्याच्या त्रासातून त्यांची सुटका होणार आहे. 'नोवो नॉर्डिस्क इंडिया' या कंपनीने गुरुवारी भारतात 'अविक्ली' हे आठवड्यातून एकदाच घेता येईल असं 'इन्सुलिन' तयार केलं आहे. जगात प्रथमच अशा प्रकारचं 'इन्सुलिन' तयार करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com