
Diabetes foods to avoid on empty stomach 2025
Sakal
Diabetes foods to avoid on empty stomach 2025: मधुमेह हा सामान्य आजार बनला आहे. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नेहमी विविध उपाय करावे लागतात. तसेच आहाराकडे लक्ष द्यावे लागते. कारण, रक्तातील साखरेची पातळी तुम्ही काय खाता यावर अवलंबून वाढते किंवा कमी होते. त्याचप्रमाणे, तुम्ही रिकाम्या पोटी जे काही खाता त्याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होतो. म्हणूनच, मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाऊ नयेत. मधुमेहात रिकाम्या पोटी जे पदार्थ खाल्ल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते अशा पदार्थांबद्दल आज जाणून घेऊया.