डिजिटल व्यसनाचा डोळ्यांवर घाला; तरुणांमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’चे वाढते प्रमाण, डॉक्टरांचा खुलासा

मोबाईल, लॅपटॉपचा वाढता वापर तरुणांच्या डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा कमी करत असून ‘ड्राय आय सिंड्रोम’चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, तज्ज्ञांनी '20-20-20' नियम पाळण्याचा सल्ला दिलाय.
Digital Addiction Alert: Rising Risk of Dry Eye Syndrome Among Young Adults

Digital Addiction Alert: Rising Risk of Dry Eye Syndrome Among Young Adults

Updated on

आजकाल सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन आपल्या हाताचा एक भाग बनला आहे. ऑफिसचे काम असो वा सोशल मीडियावरील रील्स पाहणे, आपला स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. पण हीच सवय आता आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. हॉस्पिटल्समधील ओपीडीत सध्या ड्राय आय सिंड्रोमचे पेशंट्स झपाट्याने वाढत असून, याला कारणीभूत ठरत आहे मोबाईलचे व्यसन !

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com