
Diwali 2025 Health:
Sakal
Diwali Wellness Guide: आपले शरीर हे एका यंत्रासारखे आहे. ज्याच्या आत अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया सुरू असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. परंतु या प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. यामध्ये आपण दुर्लक्षित करत आहोत आणि त्यापैकी एक म्हणजे प्रदूषण. दिवाळीपूर्वी प्रदूषणाची तीव्रता समजून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दिवाळीनंतर काही काळ प्रदूषणाची पातळी खूप वाढते. प्रदूषणात वाढ झाल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. डॉक्टरांच्या मते मुलांवर आणि वृद्धांवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.