
Sakal
smart ways to control blood sugar during Diwali: दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण...दिवाळी सण गोड पदार्थांशिवाय अपूर्ण मानला जातो. पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी दिवाळीत खास काळजी घेणे गरजेचे आहे. कारण दिवाळीत तेलकट , गोड पदार्थ खाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे कोणत्या स्मार्ट टिप्स फॉलो केल्या पाहिजे हे जाणून घेऊया.