
Chewing Gum Health Hazards: आजकालच्या जीवनशैलीमुळे क्रॉनिक आजारांचा धोका वाढला आहे. पर्यावरणीय कारणांमुळे देखील आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. एका रिसर्च मध्ये समोर आले की च्युईंगम चघळ्यामुळे मायक्रोप्लास्टिक शरीरात जमा होऊ शकतात, आणि जर यावर नियंत्रण ठेवले नाही, तर हे आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.