तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

कोणाचाही न्यायनिवाडा करू नका’ असे सांगताना तुम्ही लोकांना ऐकले असले, तरी दैनंदिन जीवनात न्यायनिवाडा करणे टाळता येत नाही.
sri sri ravi shankar

sri sri ravi shankar

sakal

Updated on

कोणाचाही न्यायनिवाडा करू नका’ असे सांगताना तुम्ही लोकांना ऐकले असले, तरी दैनंदिन जीवनात न्यायनिवाडा करणे टाळता येत नाही. तुम्ही लोकांच्या वागणुकीला आणि कृतींना एकतर मान्यता देता किंवा अमान्य करता; परंतु नेहमी लक्षात ठेवा की, प्रत्येक गोष्ट बदलत आहे, त्यामुळे कोणत्याही एकाच निर्णयाला किंवा मताला धरून ठेवू नका; अन्यथा तुमचा तो निर्णय खडकासारखा अभेद्य होतो. तो तुमच्यासाठी आणि इतरांसाठी दुःख घेऊन येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com