
Doctor's Save Prematures Babies
sakal
गर्भात नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच जन्मलेल्या अवघ्या ५५० ग्रॅम वजनाच्या बाळावर मेडिकलच्या बालरोग विभागातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. ही एकमेव घटना नाही तर, अशा तीन मुदतपूर्व व कमी वजनाच्या बाळांवर अतिदक्षता विभागात उपचार झाले. आता तिन्ही बाळ ठणठणीत असून मातेच्या कुशीत विसावली आहेत. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे या तिन्ही चिमुकल्यांना नवजीवन मिळाले आहे.