Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Does Stopping Junk Food Protect You from Cancer: फक्त जंक फूड बंद केल्याने कॅन्सर टाळता येतो का, की धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीत आणखी बदल गरजेचे आहेत? डॉक्टर काय सांगतात ते जाणून घ्या.
Expert doctors reveals connection between junk food and cancer

Expert doctors reveals connection between junk food and cancer

Sakal

Updated on

Junk food cancer myth explained: आजकाल जास्त प्रमाणात वाढलेल्या आजार आणि विकारांपैकी कॅन्सर एक आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, अशुद्ध फळ-भाज्या, व्यायामाचा अभाव, प्रदुषण यामुळे या आजारांचा धोका जास्त वाढला आहे. मात्र यातही महत्त्वाची भूमिका बजावली जाते, ती जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स यांनी.

यामध्ये असलेले प्रमाणापेक्षा जास्त आरोग्यासाठीचे घातक घटक आपले आरोग्य बिघडवायला आणि कॅन्सरसारखे आजार व्हायला कारणीभूत ठरतात. पण निरोगी आरोग्यासाठी आणि कॅन्सर टाळण्यासाठी हे जंक फूड खाणं बंद केलं तर खरंच तो टाळता येऊ शकतो का? डॉक्टरांनी याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com