अस्थिबोध : खेळाडूंमधील दुखापती

खेळाडूंच्या पाठीच्या कण्यावर होणाऱ्या ताणामुळे निर्माण होणाऱ्या दुखापती, त्यांची लक्षणं आणि करिअर वाचवण्यासाठी आवश्यक असलेली वेळेवरची निदान-उपचार प्रक्रिया
Spine Health in Athletes: Why Proper Care is the Backbone of Every Sport

Spine Health in Athletes: Why Proper Care is the Backbone of Every Sport

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

खेळ म्हणजे फक्त ताकद आणि कौशल्य नव्हे; तो शरीराच्या मर्यादांचा कस असतो. मैदानावर दिसणारी ऊर्जा, वेग आणि ताकद यामागे पाठीच्या कण्याची मोठी भूमिका असते; पण जिथे वेग, उडी आणि अचानक हालचाली असतात, तिथे कण्यावर ताण येणं अपरिहार्य ठरतं. त्यामुळे खेळाडूंमध्ये स्पाइन इन्जुरीजचा धोका सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असतो. योग्य वेळी न ओळखल्यास आणि काळजी न घेतल्यास ही दुखापत करिअरवरही परिणाम करू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com