आरोग्य‘चेतना’ : चैतन्यतत्त्व आणि संवेदना

मेंदूतील प्राणघातक ॲन्युरिझमवर अभूतपूर्व शस्त्रक्रिया; ‘वैद्यकीय मृत्यू’ अवस्थेतही पाम रेनॉल्ड्सला ऑपरेशन थिएटरमधील प्रत्येक क्षणाची झालेली सुस्पष्ट जाणीव विज्ञानाला नव्या प्रश्नांसमोर उभी करते
Medical Mystery: Neurosurgeon Dr. Jaydev Panchwagh Explores the Phenomenon of Consciousness

Medical Mystery: Neurosurgeon Dr. Jaydev Panchwagh Explores the Phenomenon of Consciousness

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन

मेंदूमधल्या रक्तवाहिन्यांपैकी विशेषतः तळाच्या रक्तवाहिन्यांना जी फुग्यासारखी गाठ येऊ शकते त्या रक्तवाहिनीच्या फुग्याला ब्रेन ॲन्युरिझम म्हणून ओळखलं जातं. या आजारामध्ये हा फुगा अचानक फुटण्याची शक्यता असते. असं घडल्यास मेंदूत रक्तस्राव होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या आजाराच्या संदर्भात घडलेली एक अविस्मरणीय घटना मी इथे लिहीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com