Understanding Child Constipation: More Than Just Irregular Stools

Understanding Child Constipation: More Than Just Irregular Stools

Sakal

मुलांतील बद्धकोष्ठता

लहान मुलांमधील बद्धकोष्ठतेमुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. डॉ. संजय जानवळे यांनी आहारात बदल, टॉयलेट ट्रेनिंग आणि व्यायामाच्या माध्यमातून या समस्येवर मात करण्याचे प्रभावी मार्ग सुचवले आहेत.
Published on

डॉ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)

आरोग्याचे ‘बाळ’कडू

‘लहान मुलांत बद्धकोष्ठतेची अनेक कारणे आहेत. कारण कुठलेही असो, एकदा बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू झाला, तर तो दीर्घकाळ चालू राहण्याचा धोका असतो. बद्धकोष्ठतेवर उपचार करताना त्यास हायपोथायराॅयडिझमसारखे आजार किंवा काही सर्जिकल आजार कारणीभूत आहे का, हे सर्वप्रथम पाहावे लागते. मुलांत दीर्घकाळ पोट दुखण्याच्या कारणात बद्धकोष्ठता आजाराचा क्रमांक वरचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com