Early Kidney Disease Symptoms: सकाळी उठल्यावर चेहरा आणि मान सुजतेय? आताच सावध व्हा! असू शकतात किडनीच्या आजारांचे संकेत

Is morning facial swelling linked to kidney disease: सकाळी उठल्यावर चेहरा किंवा मान सुजलेली दिसत असेल, तर हा केवळ थकवा नसून किडनी आजाराचा सुरुवातीचा इशारा असू शकतो.
Early Kidney Disease Symptoms

Early Kidney Disease Symptoms

sakal

Updated on

Kidney disease symptoms people ignore: सकाळी आरशात पाहताना चेहरा किंवा मान नेहमीपेक्षा अधिक सुजलेली दिसत आहे का? अनेक लोक याला अपुरी झोप, जास्त मीठ खाणे किंवा थकवा म्हणून दुर्लक्ष करतात. पण शरीर असे संकेत विनाकारण देत नाही. कधी कधी ही सूज आतून सुरू झालेल्या किडनीच्या समस्येचा पहिला इशारा असू शकते.

किडनी नीट काम करत नसेल, तर त्याचा परिणाम सर्वात आधी चेहरा, मान आणि त्वचेवर दिसू लागतो. वेळेत हे संकेत ओळखले, तर गंभीर आजार टाळणे शक्य आहे. म्हणूनच या लक्षणांकडे हलक्यात न पाहता त्यामागचे खरे कारण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com