
Heart Attack Signs: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये हृदयविकार हा एक सामान्य पण जीवघेणा आजार बनला आहे. विशेषतः तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक लोकांना वाटते की हृदयविकाराचा झटका अचानक येतो आणि त्याला थांबवता येत नाही. पण सत्य हे आहे की शरीर हृदयाशी संबंधित त्रासाची लक्षणे आधीच दाखवत असते. फक्त त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.