Hepatitis Symptoms: सतत थकवा आणि दम लागतोय? मग 'ही' असू शकतात हेपेटायटिसची सुरुवातीची लक्षणं!
Early Signs of Hepatitis: आजकाल सतत थकवा जाणवणं आणि दम लागणं ही अनेक लोकांची सामान्य तक्रार बनली आहे. परंतु या लक्षणांमागे केवळ रोजच्या थकव्यापलीकडे काही गंभीर कारणं देखील असू शकतात