- डॉ. मालविका तांबे
सध्याच्या आधुनिक जीवनात कामाचे वाढलेले तास, सततचा होणारा प्रवास, समाजात पसरलेल्या आहाराबद्दलच्या चुकीच्या संकल्पना, चयापयच व हॉर्मोन्सशी संबंधित वेगवेगळे आजार, तसेच चुकीच्या दिनचर्येमुळे शरीरावर येणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अर्थात आम या सगळ्यांमुळे सध्याच्या काळात सांधेदुखी अगदी युवावस्थेतसुद्धा अनेकांना त्रास देऊ लागलेली आहे.