fatty liver disease
sakal
- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आजच्या आधुनिक जीवनशैलीत फॅटी लिव्हर हा विकार झपाट्याने वाढताना दिसतो आहे. फंक्शनल मेडिसिन या विकाराकडे मूळ कारण शोधण्याच्या दृष्टीने पाहते आणि जीवनशैलीत बदल करून यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करते.