

Understanding Spinal Surgery Options for Senior Citizens
sakal
-डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन
मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दलच्या अनेक गैरसमजांपैकी एकाबद्दल मला अनेक वेळा रुग्ण प्रश्न विचारतात. शस्त्रक्रिया करण्याआधी याचं निवारण अनेकदा करावं लागतं आणि म्हणूनच याविषयी काही लिहावं, अशी विनंती अनेकांनी केली म्हणून हा लेख.