Endometriosis चं कारण फक्त हार्मोन्स नाही! भारतीय महिलांमध्ये सापडले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

एंडोमेट्रिओसिसचं कारण केवळ हार्मोन्स नसून आनुवंशिक घटकांचाही संबंध असू शकतो; भारतीय महिलांवरील अभ्यासात २१ महत्त्वाचे संकेत आढळले आहेत.
Endometriosis Causes

Endometriosis Causes

sakal

Updated on

मासिक पाळीच्या काळातील तीव्र वेदना, पोटदुखी आणि वंध्यत्वाला अनेकदा केवळ हार्मोन्सशी संबंधित समस्या मानले जाते. मात्र, एंडोमेट्रिओसिसच्या कारणांमध्ये जनुकीय घटकांचीही महत्त्वाची भूमिका असू शकते, असे देशातील महिलांवरील जनुकीय अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासात एंडोमेट्रिओसिसशी संबंधित २१ संभाव्य जनुकीय क्षेत्रांची ओळख करण्यात आली आहे. त्यामुळे या आजाराचे निदान आणि उपचार अधिक अचूक करण्यासाठी नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com