अस्थिबोध : मणक्याची एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया

मोठ्या चिऱ्याविना निवडक रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया शक्य; योग्य उपचारासाठी तज्ज्ञांचे मूल्यांकन आवश्यक
Endoscopic spine surgery offers a minimally invasive option for selected patients with spinal disorders. Experts say proper diagnosis and patient selection are key to achieving the best outcomes.

Endoscopic spine surgery offers a minimally invasive option for selected patients with spinal disorders. Experts say proper diagnosis and patient selection are key to achieving the best outcomes.

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन

‘‘डॉक्टर, ऑपरेशन करावं लागलं, तर मोठा चिरा घ्यावा लागेल का?’’ मणक्याच्या शस्त्रक्रियेचा विषय निघाला, की अनेक रुग्णांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो. काही रुग्ण तर केवळ मोठ्या शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे आवश्यक उपचारही पुढे ढकलतात.

मात्र, आजच्या काळात स्पाईन सर्जरीमध्ये मोठे बदल झाले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे काही निवडक रुग्णांमध्ये अगदी छोट्या छिद्रातून उपचार करणं शक्य झालं आहे. यालाच एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com