तुमची क्षमता वाढवा

तुम्हाला पूर्ण क्षमतेने कार्य करायचे असेल, तर सर्वप्रथम तुमच्या आतमध्ये कोणतेही आंतरिक संघर्ष नसावेत.
Sadguru

Sadguru

Sakal
Updated on

सद्‍गुरू - तुम्ही तुमच्या क्षमता वाढवल्या, तरच अधिक काहीतरी करू शकता. सध्या तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा किती सुव्यवस्थित आहेत, त्यावरच तुम्ही किती कार्य करू शकता हे अवलंबून आहे. तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसारखे करू शकता की नाही, हा मुद्दा नाही. तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने कार्य करत आहात का? हा एकच मुद्दा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com