प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Famous Spice Brand Controversy: भारतातील प्रसिद्ध मसाला ब्रँडच्या चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याच्या दाव्यानंतर हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो याची माहिती जाणून घ्या.
FSSAI spice safety limits India

Bacteria Found in Popular Spice Brand? Understanding Enterobacteriaceae and Its Health Risks

Sakal

Updated on

Health risks of Enterobacteriaceae bacteria: तुमच्या स्वयंपाकघरात दररोज वापरले जाणारे मसाले खरोखर किती सुरक्षित आहेत, हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात येत आहे. एका चाचणी अहवालामुळे मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या तपासणीत काही मसाल्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे तसेच ‘एंटरबॅक्टेरिएसी’ नावाच्या जिवाणूंची उपस्थिती असल्याचे आढळले आहे.

त्यामुळे हा जिवाणू नेमका काय आहे आणि तो आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, हा दावा भारतातील प्रसिद्ध मसाला ब्रँड एव्हरेस्टच्या काही उत्पादनांबाबत करण्यात आला आहे. आणि प्रामुख्याने सगळ्याच भारतीय घरांमध्ये या मसाल्यांचा वापर होत असल्यामुळे ही चिंतेची बाब ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com