

Epileptic Seizure First Aid: Essential Safety Steps & What to Do
esakal
Understanding Epilepsy Seizures: एखाद्या व्यक्तीला अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळताना किंवा शरीराला झटके येताना पाहणे अत्यंत घाबरवणारे असते. वैद्यकीय भाषेत याला 'अपस्माराचा झटका' किंवा 'एपिलेप्टिक सीझर' (Epileptic Seizure) म्हटले जाते. अशा कठीण प्रसंगी आजूबाजूच्या लोकांनी स्वतःला शांत ठेवून योग्य प्रथमोपचार देणे अत्यंत गरजेचे असते. वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलेली मदत रुग्णाला कोणत्याही मोठ्या इजेपासून वाचवू शकते.