woman Menstruation
sakal
- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आजच्या काळातील अनेक स्त्रिया, वय २५ असो की ४५, एकाच तक्रारी सांगतात : थकवा, चिडचिड, वजन वाढ, मूड स्विंग्ज, केस गळणं, किंवा पाळीतील अनियमितता. बऱ्याच वेळा या सर्व लक्षणांमागे एकच मूळ कारण असतं, इस्ट्रोजन डॉमिनन्स. Functional Medicine च्या दृष्टीने हे फक्त हार्मोनल असंतुलन नाही, तर संपूर्ण जीवनशैलीतील विसंगतीचं प्रतिबिंब आहे.